Ravi Raja Join BJP : काँग्रेसला धक्का,भाजपमध्ये प्रवेश करताच मुंबई उपाध्यक्षपदी रवी राजांची नियुक्ती
Ravi Raja Join BJP : काँग्रेसला धक्का,भाजपमध्ये प्रवेश करताच मुंबई उपाध्यक्षपदी रवी राजांची नियुक्ती
वी राजा या मातब्बर नेत्याने काँग्रेसचा नेता म्हणून महानगरपालिका गाजवली महापालिकेचे विरोधीपक्षनेते म्हणून महापालिका त्यांनी गाजवली 23 वर्ष बेस्टचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं अतिशय आनंदाची गोष्ट आहे की रवी राजा आमच्या सोबत येत आहेत. एक आक्रमक भूमिका मांडणारा नेता ज्यांनी पाच टर्म त्यानी नगरसेवक म्हणून काम केलं आहे. मोठा जनसंपर्क आहे. येत्या काळात आणखीनही लोक भाजपात येणार आहेत, वेळ आली की तिही नाव जाहीर होतील भाजपला त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळणार आहे. पुढच्या आठवड्यात काँग्रेस मधील आणखी काही प्रवेश भाजप मधे होतील. बंडखोरांसोबत आम्ही सगळे इश्यूज संपवले आहेत..येत्या दोन दिवसांत तुम्हाला दिसेल काही ठिकाणी क्रॉस बंडखोरी आहे, त्यासंदर्भातही आम्ही चर्चा केली आणि लवकरच तेही तुम्हाला कळेल पुन्हा महायुती सरकार सत्तेत येणार आहे काही ठिकाणी क्रॉसफॉर्म आले होते. काल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. क्रॉसफॉर्म परत होतील. काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे त्याबाबत देखील रणनीती झाली आहे. पक्षांतर्गत बंडखोरीवरही चर्चा झालीय, त्यांनाही समजावलं जाईल गोपाळ शेट्टी हे भाजपचे प्रामणिक सैनिक आहेत..ते आग्रही असले तरी शेवटी पक्षशिस्त मान्य करतात त्यांनी नेहमी पक्षासंदर्भात जी सामंजस्याची भूमिका घेतली आहे, तीच मान्य करतील. मी राज ठाकरेंचा आभारी आहे, मात्र महायुतीचं सरकार येणार आणि महायुतीचा मुख्यमंत्री येणार हेच अंतिम आहे सदा सरवणकरांसंदर्भात आमचा प्रयत्न असा आहे की सगळे एकत्र राहावेत, त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे माहीम बाबत बोलणी सुरू आहेत, एकत्रित मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे पक्षांतर्गत बंडखोरीवरही चर्चा झालीय, त्यांनाही समजावलं जाईल गोपळ शेट्टी पक्षाचे प्रामाणिक सैनिक आहेत त्यांनी नेहमीच पक्षाचा आदेश मानलाय, यावेळी ते मानतील अशी अपेक्षा आहे. क्षेत्रिय अस्मितेसोबत राष्ट्रीय अस्मिताही महत्त्वाचीय राज ठाकरेंनी हिंदुत्वाची राष्ट्रीय अस्मिता स्वीकारलीय नवाब मलिकांसंदर्भात अधिकृत भूमिका आशिष शेलारांनी मांडली आहे नवाब मलिक यांच्या बाबत अधिकृत भूमिका आशीष शेलार यांनी मांडली आहे. मी देखील हेच म्हंटल आहे की आमची तीच भूमिका आहे आम्ही नवाब मलिकांचा प्रचारच करणार नाही, त्यामुळे आम्ही नवाब मलिकांना सत्तेत सहभागी करून घेण्याचा प्रश्नच नाही...त्यांच्याविरोधात शिंदेंनी उमेदवार पण दिलाय आणि आम्ही त्याचाच प्रचार करू माझा पहिला प्रश्न राहुल गांधींना हाच असेल की तुम्ही असंच गॅरंटी कार्ड तेलंगाणा, हिमाचल, राजस्थान, छत्तीसगडमधे दिलं होतं..ते फेल झालं..मग आता असं गॅरंटी कार्ढ आणण्याचा प्रयत्न का करता आडाम मास्तरांना चांगला माणूस कोण आणि वाईट माणूस कोण हे कधीच कळलं नाही. आडाम मास्तरांना उपयोगाचा माणूस कोण आणि त्यांचा उपयोग कोण कळतंय हे कळलं नाही लोकसभेला आडम मास्तर यांना काँग्रेसने चॉकलेट दिलं. आता देखील तेच झालं. त्यामुळे आडम मास्तर सारख्या लोकांनी कोण वापर करुन घेतं आणि कोण उपयोगी पडतं याचा विचार करावा* शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा दिवाळी शुभेच्छांचा फोन आला नाही, पण माझ्या दोघांना जाहीर शुभेच्छा आहेत. माझा राहुल गांधी यांना सवाल आहे की त्यानी उत्तर प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगढ इथं जी आश्वासन दिल होतं त्याचं पुढं काय झालं? त्यांचं फेक गॅरटी कार्ड आहे