Nandurbar Astambha Yatra : सातपुड्यातील सर्वोच्च शिखरवरील अस्तंबा ऋषींच्या यात्रेला सुरुवात

Continues below advertisement

Nandurbar Astambha Yatra : सातपुड्यातील सर्वोच्च शिखरवरील अस्तंबा ऋषींच्या यात्रेला सुरुवात
 सातपुड्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या अस्तंबा ऋषींच्या यात्रेस्वाला सुरुवात......  महाभारतातील पात्र असलेल्या अश्वस्थामा यांनी केली होती शिखरावर तपस्या....  4 हजार फूट उंच डोंगरावर पायी चढत देवाला दिले जाते धान्याच्या नैवेद.....  ड्रोन च्या सहाय्याने घेतलेल्या सातपुड्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या अस्तंबा पर्वताचं नयरम्य दृश्य....   सातपुड्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या अश्वस्थामा ऋषी यात्रेत्सवाला सुरुवात झाली असून डोक्यावर कळस घेऊन आणि विविध प्रकारच्या वेशभूषा साकारत ढोल ताशाचा गजरात वाजत गाजत आदिवासी बांधव अस्तंबा ऋषी च्या दर्शनासाठी जात असतात. आपल्या शेतात पिकवलेलं नवं धान्य अस्तंबा ऋषीला नैवेद्य दाखवल्यानंतर धान्य कापणीला आदिवासी बांधव सुरुवात करत असतात या यात्रे उत्सवाला नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात आणि मध्य प्रदेशातील हजारो तरुण पदयात्रा अस्तंबा ऋषींच्या दर्शनासाठी शिखरावर रवाना होत असतात निसर्गरम्य वातावरणात असलेल्या अस्तंबा ऋषीच्या यात्रेला भाविकांना मोठा आकर्षण असतं यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे समुद्री सपाटीपासून 4 हजार फूट उंच शिखरावर अस्तंबा ऋषिंचे देवस्थान आहे भाविकांची अपारश्रद्धा असल्याने हाती भगवा झेंडा घेत अस्तंबा ऋषींच्या जय जयकार करत भाविक पदयात्रेला सुरुवात करत असतात...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram