Narayan Rane VS Sanjay Raut : ठाकरे कुटुंबियांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राऊत- राणे आमने-सामने
abp majha web team
Updated at:
07 Jan 2023 04:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही बोलवाल तिथं एकटा येईन, मी कुणाला घाबरत नाही असं म्हणत त्यांनी संजय राऊतांना आव्हान दिलंय. त्याचप्रमाणे, मी राज्यसभेचा खासदार झालो तेव्हा, संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल खूप काही सांगायचे. ते सर्व मी उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे. असा इशाराही नारायण राणे यांनी दिलाय. तसेच, संजय राऊत हे राजकारणातले जोकर असल्याची टीकाही नारायण राणे यांनी केलीय.