Aaditya Thackeray : शिवसंवाद यात्रेदरम्यान वाद, गोंधळावर राऊत आणि भुजबळ यांच्या प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
08 Feb 2023 11:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोंधळानंतर आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली दिलगिरी, डीजे सुरु ठेवण्याबाबत सहमती दर्शवली असल्याचही दिलं स्पष्टीकरण, शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र असल्याचंही केलं विधानं.