Uday Samant On TESLA : ...तर टेस्ला कंपनीला महााष्ट्रात जागा मिळवून देऊ - उदय सामंत
Continues below advertisement
टेस्ला कंपनी सध्या भारतात जागा शोधते, त्यांना महाराष्ट्रात जागी हवी असेल तर मिळवून देऊ, टेस्ला कंपनीबद्दल उदय सामंत यांचं वक्तव्य.
Continues below advertisement