Anjarle Beach | दापोलीतल्या आंजर्ले बीचवर तिघांचा बुडून मृत्यू
Continues below advertisement
रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले समुद्रकिनारी सहा पर्यटक बुडाले. त्यापैकी ती पर्यटकांचा मृत्यू झाला असून स्थानिकांच्या मदतीने तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. हे सर्व पर्यटक पुण्यातील असल्याचं समोर आलं आहे. आंजर्ले बीच हा धोकादायक समजला जातो.
Continues below advertisement