Ratnagiri Sindhudurga Loksabha Constituency : राणे - सामंत यांच्यात जोरदार रस्सीखेच
abp majha web team
Updated at:
03 Apr 2024 05:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRatnagiri Sindhudurga Loksabha Constituency : राणे - सामंत यांच्यात जोरदार रस्सीखेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंतांनी माघार घेतली, मात्र त्या जागेवर आमचा दावा कायम, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य.