Ratnagiri - Sindhudurga Loksabha : रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरून चुरस वाढली
Continues below advertisement
Ratnagiri - Sindhudurga Loksabha : रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरून चुरस वाढली रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही लोकसभेची जागा शिवसेनेलाच मिळावी आणि त्या ठिकाणी किरण सामंत हेच उमेदवार असावेत अशी मागणी करणारा ठराव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय.. भाजप या जागेवर दावा करत असताना शिवसेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेंना हा ठराव देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या लोकसभा जागेवरुन चुरस वाढलीये... दरम्यान यासंदर्भात शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी...
Continues below advertisement