Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Special Report : भाजप की शिवसेना? रत्नागिरी सिंधुदुर्गमधून कोण लढणार?

Continues below advertisement

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Special Report : भाजप की शिवसेना? रत्नागिरी सिंधुदुर्गमधून कोण लढणार?
कोकणातल्या लोकसभांच्या जागेवरून महायुतीत नेमकं चाललाय काय? उमेदवार कुठल्या पक्षाचा आणि कोण असणार? नेमका वाद काय? घोडा अडलंय कुठं? उमेदवार भाजपचा, शिवसेनेचा की राष्ट्रवादी काँग्रेसचा? महायुतीत इतका गोंधळ का? आणि कशामुळे? याचं कारण म्हणजे महायुतीतल्या प्रमुख नेत्यांकडून सुरू असलेले दावे आणि प्रति दावे.. भाजपचे गोव्यातले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोकणातल्या सर्व जागा भाजप लढवेल असं म्हटलं तर नारायण राणे यांनी रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभेवर दावा केला.. तत्पूर्वी उदय सामंत यांनी देखील रत्नागिरी - सिंधुदुर्ग जागा शिवसेनेची असेल असं म्हटले... यावरून निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणारा हा रिपोर्ट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram