Ratnagiri राजापूरच्या बारसू-सोलगावमध्ये रिफायनरी होणार? रिफायनरिच्या नवीन जागेबाबत सकारात्मक निर्णय?
रत्नागिरीतील राजापूर तालुक्याती बारसू-सोलगाव या नवीन जागेमध्ये रिफायनरी होण्याबाबत एमआयडीसी आणि उद्योग मंत्रालय सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या नवीन जागेबाबत चाचपणी सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू - सोलगाव या नवीन ठिकाणी रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे यासाठी सध्या चाचपणी सुरु आहे. अगदी उद्योग मंत्रालय देखील याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे. पण, याठिकाणी देखील जमिनी खरेदी करताना स्थानिकांना अंधारात ठेवल्याचा आरोप आहे.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Rajapur Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Ratnagiri ABP Majha ABP Majha Video Rajapur Refinary Project