Ratnagiri : रत्नागिरीत शिरगाव धरणाच्या संरक्षक भिंतीची माती सरकली

Continues below advertisement

रत्नागिरीत शिरगाव धरणाच्या संरक्षक भिंतीची माती सरकली, धरण प्रवाहात असलेल्या कुंभाड, शिरगाव, खोपी, तांबड या गावांना धोका; प्रशासनाकडून ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटीसा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram