Ratnagiri : रत्नागिरीत बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश ABP Majha

Continues below advertisement

रत्नागिरीत बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आलाय. रत्नागिरी बाजारपेठ परिसरातून मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक करण्यात आलीय. मुंबई एटीएसच्या माहितीवरुन रत्नागिरी पोलिसांनी ही कारवाई केलीय. या कारवाईत पोलिसांनी सर्व्हर, लॅपटॉपसह काही साहित्य जप्त केलेय. या कॉल सेंटरचा सर्व्हर रत्नागिरीत आणि कॉलिंग सेंटर मुंबईतील वांद्रे इथल्या एका इमारतीत  सुरु होते अशी माहिती समोर येतेय. देशविरोधी कारवायांसाठी रत्नागिरीत हे बेकायदेशीर कॉल सेंटर सुरु होता का? हे कॉल सेंटर चालवण्यामागचा नेमका उद्देश काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram