Nanar Project | नाणारवरुन राजकारण, प्रकल्प राजापुरात व्हावा, भाजप आमदार प्रसाद लाड यांची मागणी | ABP Majha
Continues below advertisement
कोकणातील नाणार प्रकल्पावरुन पुन्हा एकदा राजकारण सुरु झालंय.
कारण भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी नाणार प्रकल्प राजापुरात करावा अशी मागणी केलीय.
एवढंच नाही तर नाणार, पाळेकर वाडी आणि दत्तवाडी या गावांना वगळून तेल शुद्धीकरण कारखाना 10 हजार एकर जागेवर करावा यासाठी डिसेंबर 2019 मध्ये विलये गावात प्रस्ताव मांडला गेला. पण हा प्रस्ताव फेटाळला. पण भाजपचे नेते नाणार प्रकल्पासाठी आग्रही आहेत.
तर शिवसेनेनं नाणारला विरोध असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.
एप्रिलमध्ये राजापूर तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूका होणार आहेत...पैकी 9 या नाणार प्रकल्पात येतात...त्यापूर्वी कोकणातील पट्ट्यात पुन्हा एकदा नाणारचा मुद्दा निघाला आहे.