Sai Baba Birthplace Row | आमच्या गावात साई प्रकटले, पैठण तालुक्यातील धुपखेडा गावाचा दावा | स्पेशल रिपोर्ट | ABP Mahjha

Continues below advertisement
साईबाबाच्या जन्म भूमीवरून.जन्मभूमी विरुद्ध कर्मभूमी असा वाद सुरू असताना आता या वादात साईंच्या प्रकटभूमी म्हणून परिचीत असलेल्या औरंगाबाद जिल्यातील धुपखेडा गावानं वादात उडी घेतली आहे.साईंच्या जन्मभूमीचे पुरावे आहेत की नाही माहीत नाही पण साईबाबा खुपखेडा गावात प्रकट झाल्याचे पुरावे साईचरित्रातही आहेत मग आम्हाला विकास निधी का नाही असा सवाल गावकऱ्यांनी ग्रामसभा घेत उपस्थित केला आहे.पाहुयात हा रिपोर्ट...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram