Ratnagiri Nagar Panchayat election : मंडणगडमध्ये नगरपंचायतीसाठी मतदान, कदम-परब यांची प्रतिष्ठा पणाला
रविंद्र कोकाटे, एबीपी माझा
Updated at:
18 Jan 2022 10:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांवर आज मतदान होत आहे. याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या २३ आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या ४५ जागांसाठीही आज मतदान होत आहे. १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतीच्या ३३६ जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान होतंय. याशिवाय १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ रिक्त जागांसाठीही मतदान आज होतंय.c
रत्नागिरीमधील मंडणगडमध्ये नगरपंचायतीसाठी मतदान होतंय इथल्या रणधुमाळीचा आढावा घेतालाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी