Maharani Yesubai | महाराणी येसुबाई यांचं माहेर, विस्मृतीत गेलेलं इतिहासकालीन शृंगारपूर
Continues below advertisement
स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला.. रत्नागिरी जिल्ह्यातलं शृंगारपूर हे गाव छत्रपती संभाजी महाराज यांचं सासर.. महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या इतिहासात कायम केंद्रस्थानी राहिलेलं हे गाव.. त्यामुळे शृंगारपूरचा इतिहासदेखील तितकाच महत्त्वाचा आहे.. पण, आज हे गाव दुर्लक्षित आहे.. इतिहासात कायम केंद्रस्थानी राहिलेलं आणि येसुबाई यांचं माहेर आज नेमकं आहे तरी कसं? पाहुयात यावरचा एक रिपोर्ट..
Continues below advertisement