Ratnagiri : कोकणाच्या किनाऱ्यावर, निवडणुकीचे वारे, कोण जिंकणार यंदाची निवडणूक ?
abp majha web team
Updated at:
30 Mar 2024 12:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRatnagiri : कोकणाच्या किनाऱ्यावर , निवडणुकीचे वारे , कोण जिंकणार यंदाची निवडणूक ?
देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहतायत.. पारावरचा संवाद असो किंवा कट्ट्यावरच्या गप्पा सगळीकडे एकाच विषयाची चर्चा होतेय. ती म्हणजे निवडणुकांची.. कोकणात पर्यटनाला आलेल्या पर्यटकांसोबत निवडणुकांसंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी गप्पा मारल्यात