Ratnagiri : कोकणवासियांना ओढ शिमग्याची ,चिपळूणात रंगली कुंभार्लीची जत्रा : ABP Majha

महाराष्ट्रातील ग्रामीण परंपरापैकी एक म्हणजे यात्रा.. याच यात्रेमधून गावातल्या परंपरा आणि धार्मिक सामाजिक चालीरीतींचं दर्शन होतं.. कोकणात शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीपासून यात्रेला सुरुवात होते.. दरम्यान या शिमगोत्सवाचे रंग आता कोकणात हळूहळू चढू लागले आहेत..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola