Ratnagiri : अंगारकी संकष्टीला गणपतीपुळ्यात भाविकांची मोठी गर्दी, 50-60 हजार भाविक दर्शनासाठी दाखल

अंगारकी संकष्टीला गणपतीपुळ्यात भाविकांची मोठी गर्दी, 50-60 हजार भाविक दर्शनासाठी दाखल. निर्बंधमुक्त अंगारकी साजरी करता येत असल्यानं भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola