Bachchu Kadu On Raj Thackeray : बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा राज ठाकरेंच्या सभेला विरोध

Bachchu Kadu On Raj Thackeray :  मागील दोन वर्ष महाराष्ट्र कोरोनात होरपळत असताना मंदीर, मशिद, राजकीय सभा सगळे आवाज बंद होते एकच आवाज ऐकायला यायचा सेवेचा आणि रुग्णवाहिकेचा, यातून प्रत्येकांनी बोध घ्यायला हवे. बंद करायचे असेल तर मंदीर, मशिद, सगळी धार्मिक स्थळे व सर्वात पहिले निवडणूकीच्या प्रचाराचे भोंगे बंद करा.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola