Ratnagiri : रत्नागिरीत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे नऊ रुग्ण, मात्र जिल्हाधिकारी अनभिज्ञ
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला डेल्टा प्लस व्हेरिएंट जबाबदार असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरीत डेल्टा व्हेरिएंटचे सर्वाधिक म्हणजे नऊ रुग्ण आहेत. मात्र तिथले जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना याबद्दल काहीच माहिती नसल्याचं स्पष्ट झालं आहे.