Ratnagiri Coastal Road Marathon : 7 जानेवारीला रत्नागिरीच्या किनाऱ्यावर कोस्टल रोड मॅरेथॉन
abp majha web team
Updated at:
24 Dec 2023 12:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRatnagiri Coastal Road Marathon : 7 जानेवारीला रत्नागिरीच्या किनाऱ्यावर कोस्टल रोड मॅरेथॉन
रत्नागिरी आता धावनगरी होणार आहे... कारण रत्नागिरीमध्ये पहिल्या कोस्टल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही नवीन ओळख आता रत्नागिरीला मिळणार आहे. कोकणातल्या पहिल्या कोस्टल मॅरेथॉनमध्ये हजारो धावपटू हे जगभरातून सहभागी होणार आहेत... सध्या याच पहिल्या कोस्टल मॅरेथॉनची प्रॅक्टिस रत्नागिरी शहरांमध्ये होत आहे. पहाटे लवकरच रत्नागिरीकर या प्रॅक्टिस रनमध्ये सहभागी होतात. यावर्षी सात जानेवारी होणारी ही मॅरेथॉन दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी होणार आहे.