Ratnagiri | खेड एमआयडीसीमधील घरडा केमिकलमध्ये स्फोट, पाच कामगारांचा मृत्यू; 40-50 जण अडकल्याची भीती

रत्नागिरीतील खेड एमआयडीसीमधील घरडा केमिकलमध्ये स्फोट झाला आहे. एका पाठोपाठ एक असे दोन स्फोट झाल्याने पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola