
रत्नागिरीतील खेड एमआयडीसीमधील घरडा केमिकलमध्ये स्फोट, पाच कामगारांचा मृत्यू
Continues below advertisement
रत्नागिरीतील खेड एमआयडीसीमधील घरडा केमिकलमध्ये स्फोट झाला आहे. एका पाठोपाठ एक असे दोन स्फोट झाल्याने पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement