केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक, कोविड टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांचा गंभीर आरोप
महाराष्ट्राला ठोस मदत मिळत नाही, पाहणीसाठी येणारी पथकं फक्त मास्तरांप्रमाणे उपदेशाचे डोस पाजतात असा आरोप विड टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी केलाय.