Ratnagiri : लाटेच्या तडाख्यात अजस्त्र बोटीचे तुकडे, सुदैवान बोटीवरचे 3 खलाशी बचावले : ABP Majha

मिरकवाडा बंदरावर बोट दुर्घटना घडली आहे.  लाटेच्या तडाख्यात अजस्त्र बोटीचे तुकडे झाले असुन सुदैवान बोटीवरचे 3 खलाशी बचावले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola