Mumbai : 'मर्द को दर्द होता है' रसिका आगाशे यांचा दिग्दर्शनात महिला हिंसाचाराविरोधी दिनानिमित्त नाटक
Continues below advertisement
आंतरराष्ट्रीय महिला हिंसाविरोधी दिनाच्या निमित्तानं 'मावा' या संस्थेतर्फे एका खास नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं. रसिका आगाशे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मर्द को दर्द नही होता' या नाटकाचा प्रयोग मुंबई नुकताच पार पडला. ख्यातनाम नाट्यदिग्दर्शिका महाबानू मोदी यांनी या प्रयोगाला प्रमूख पाहुण्या म्हणून हजेरी लावली. रसिका आगाशे यांनी घेतलेल्या कार्यशाळेतील युवकांनी एकत्र उभारलेल्या या नाटकाचे पुढे अनेक प्रयोग करणार असल्याचं संस्थेतर्फे सांगण्यात आलं.
Continues below advertisement