Rashmi Shukla : रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता
Rashmi Shukla : रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांसाठी पोलिस महासंचालक पद मिळण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांकडे रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांसाठी पोलिस महासंचालक करण्याचा प्रस्ताव. मुख्यमंत्री प्रस्तावावर सकारात्मक असल्याची माहिती.