Rashmi Shukla : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना 2 वर्षांची मुदतवाढ
Continues below advertisement
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना 2 वर्षांची मुदतवाढ, रश्मी शुक्ला यांची यावर्षी सेवानिवृत्ती होती, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घेत २ वर्षांची मुदतवाढ, त्यानुसार ३ मार्च २०२६ पर्यंत रश्मी शुक्ला यांचा पोलीस महासंचालक म्हणून कार्यकाळ असणार
Continues below advertisement