Rashmi Barve : काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद
Continues below advertisement
Rashmi Barve : काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, लोकसभेच्या उमदेवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द, तातडीने दिलासा देण्यास नागपूर सत्र न्यायालयाचा नकार
Continues below advertisement