Mumbai Pune Express Way : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर शीघ्र कृती दल तैनात : ABP Majha

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर शीघ्र कृती दल तैनात करण्यात आलंय. रॅपिड अॅक्शन फोर्सने दुतर्फा बॅरिकेडिंग लावलंय. सध्या आंदोलकांना पुढे जाऊ दिलं जात नाहीये.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola