माणसाचं वजन त्यांनी निवडून आलेल्या आमदारांवर मोजायचं, सव्वा रुपये दाव्यावर दानवेंची प्रतिक्रिया

भाजपच्या काळातले अनेक निर्णय या सरकारने बदलण्याचा प्रयत्न केला आहे.  प्रभाग पद्धतीबद्दल ही तेच केलं..पण आता उशिरा शहाणपण सुचले आहे. सामाजिक दृष्ट्या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी भाजपने तेव्हा ही पद्धत आणली होती. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola