Raosaheb Danve Latur : Uddhav Thackeray यांच्या प्रकृतीबाबत टीका नाही, त्यांच्या न येण्यावर टीका
मुख्यमंत्री यांच्या प्रकृति बाबत कोनी ही काहीही कॉमेंट केली नाही. त्यांच्या अनुपस्थिति बाबत चर्चा होते , आज ते आजारी आहेत म्हणून ते हजर नाहीत मात्र ते जसे मुख्यमंत्री झालेत तसे ते अनेक ठिकाणी ग़ैरहजर असतात असे मत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले आहे ते आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. ओबीसी आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या भूमिकेमुळे प्रलंबित होत आहे अशी थेट टिका रावसाहेब दानवे यांनी केली आहे.
Tags :
Maharashtra Maharashtra Assembly Maharashtra Winter Session Sharad Pawar Uddhav Thackeray Vidhan Sabha Raosaheb Danve Maharashtra Vidhan Sabha Maharashtra Assembly Elections Maharashtra Assembly Session Maharashtra Legislative Assembly Maharashtra Legislature Maharashtra Winter Assembly Session Vidhan Sabha Seats In Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan 2021