Raosaheb Danve on Shinde Gat : शिंदे गटातील एकाही आमदाराला भाजपमध्ये प्रवेश देणार नाही
Continues below advertisement
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात मोठं वक्तव्य केलंय. 'शिंदे गटाचे आमदार फुटण्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार पळतील', असं दानवे यांनी म्हटलंय. शिंदे गटातील एकाही आमदाराला भाजपमध्ये प्रवेश देणार नाही, असं दानवे यांनी म्हटलंय.
Continues below advertisement