Raosaheb Danve उद्या नाशिक दौऱ्यावर, महाराजांच्या एकेरी उल्लेखामुळे मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
Continues below advertisement
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. दानवेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. रावसाहेब दानवेंनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाले. रावसाहेब दानवेंच्या दौऱ्यात मराठा क्रांती मोर्चा आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Nashik Marathi News ABP Maza Chhatrapati Shivaji Maharaj Jalna Raosaheb Danve Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv