ब्राह्मणाला मुख्यमंत्री पाहू इच्छितो,दानवेंचं वक्तव्य; नुसत्या भानगडी सोडून द्या, Khotkar यांचा टोला
भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री Raosaheb Danve त्यांच्या वक्तव्यामुळे बरेचदा चर्चेत असतात. त्यांचं आणखी एक वक्तव्य चर्चेत आलंय. 'ब्राम्हणाला या राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचं पाहू इच्छितो असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलय. 3 मे रोजी जालन्यात आयोजित परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना दानवेंनी हे वक्तव्य केलं. हे वक्तव्य समोर आल्यानंतर त्याला शिवसेना नेते Arjun Khotkar यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Jalna Raosaheb Danve Arjun Khotkar Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv