Raosaheb Danave: कपिल पाटलांच्या गोलंदाजीवर दानवेंचे टोले ABP Majha

एरव्ही शब्दांची टोलेबाजी करत समोरच्याची विकेट काढणारे केंद्रीय रेलेवेराज्यमंत्री रावसाहेब दानवे काल भिवंडीमध्ये हातात बॅट घेऊन टोलेबाजी करताना दिसले. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सदिच्छा भेट दिली असता कार्यकर्त्यांच्या आग्रहा  नंतर रावसाहेब दानवे यांनी हाती बॅट हाती घेतली असता केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी चेंडू हाती घेत गोलंदाजी केली तर त्यावर रावसाहेब दानवे टोलेबाजी करताना दिसले

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola