Ranjitsinh Disale यांच्या प्रगतीत आडकाठी? कोण करतंय गुरूजींचा अपप्रचार?
abp majha web team
Updated at:
25 Jan 2022 01:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरणजीतसिंग डिसले यांना अमेरिकेत जाण्यास अडथळा आणणाऱ्या अधिकाऱ्यांचा पर्दाफाश केल्यानंतर यंत्रणेनं आता प्रतिशोध मोहीम हाती घेतल्याचं दिसतंय. राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं त्यांच्या कामाचं कौतुक कऱणारे अहवाल दिल्यानंतर आता डिसले गुरुजींनी नेमकं काय काम केलं? असा सवाल करुन त्यांना कटघऱ्यात उभं करण्यात आलंय.