Disale Guruji : ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजीतसिंह डिसले गुरुजींविरोधात अपप्रचाराची मोहीम

रणजीतसिंग डिसले यांना अमेरिकेत जाण्यास अडथळा आणणाऱ्या अधिकाऱ्यांचा पर्दाफाश केल्यानंतर यंत्रणेनं आता प्रतिशोध मोहीम हाती घेतल्याचं दिसतंय.   राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं त्यांच्या कामाचं कौतुक कऱणारे अहवाल दिल्यानंतर आता डिसले गुरुजींनी नेमकं काय काम केलं? असा सवाल करुन त्यांना कटघऱ्यात उभं करण्यात आलंय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola