Ranjit Savarkar :महात्मा गांधी यांचा जातीभेदावर पूर्ण विश्वास होता, रणजित सावरकरांचं खळबळजनक वक्तव्य
abp majha web team
Updated at:
26 Nov 2022 11:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वातंत्र्यवीर सावरकरांचा क्रांतीकार्यातील सहभाग पोलिसांच्या जुन्या फाईलमध्ये
तुषार गांधींच्या आरोपांना उत्तर देताना रणजित सावरकरांचे खळबळजनक वक्तव्य
सावरकर जातीभेद नष्ट करण्यासाठी झटत होते, तेव्हा गांधी चातुर्वर्णाच्या बाजूने
गांधींच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल सावरकर यांनी दिल्याचा आरोप खोटा
गांधींच्या हत्येचे धागेदोरे थेट काँग्रेसपर्यंत- रणजित सावरकर