Ranjit Patil PA : अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांचा पी.ए.ला अटक, 60 हजारांची लाच मागितल्याचा आरोप

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगर मनपाचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांचा पी.ए.ला अटक, तर खाजगी व्यक्ती महेंद्र कदम यालाही अटक, लाचलुचपत विभागाची कारवाई, जी २० परिषदेसाठी १ कोटी १३ लाख रुपयांचं बिल काढण्यासाठी मागितली होती ६० हजारांची लाच. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram