Ranjit Disale : शिक्षण विभागाकडून रविवारी कार्यालय सुरु ठेवत डिसले गुरुजींना अध्ययन रजा मंजूर
Continues below advertisement
Ranjitsinh Disale News : ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांना परदेशात स्कॉलरशिप संपादन करण्यासाठी आता जाता येणार आहे. शिक्षण विभागाने नुकतीच त्यांची अध्ययन रजा मंजूर केली आहे. 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत म्हणजेच एकूण 153 दिवसांसाठी त्यांना रजा देण्यात आली आहे.
Continues below advertisement