Ranji Trophy: Chandigarh विरुद्ध Ruturaj Gaikwad चं खणखणीत शतक, Maharashtra पहिल्या दिवशी मजबूत स्थितीत!
Continues below advertisement
रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेत Maharashtra आणि Chandigarh यांच्यातील सामन्यात, कर्णधार Ruturaj Gaikwad ने शानदार फलंदाजी केली. महाराष्ट्राचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाडनं चंदीगड विरुद्ध खणखणीत शतक ठोकलं. गायकवाडने 163 चेंडूत 116 धावांची खेळी केली, ज्यामुळे संघ मजबूत स्थितीत पोहोचला. त्याला सलामीवीर Arshin Kulkarni (50 धावा) आणि यष्टिरक्षक-फलंदाज Saurabh Navale (66 धावा) यांची उत्तम साथ मिळाली. या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे महाराष्ट्र संघाने पहिल्या दिवसाखेर सर्वबाद 313 धावा केल्या.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement