
Ranjeet Singh Nimbalkar : माढाचे खासदार रणजीतसिंह निंबाळकरांनी घेतली फडणवीसांची भेट
Continues below advertisement
Ranjeet Singh Nimbalkar : माढाचे खासदार रणजीतसिंह निंबाळकरांनी घेतली फडणवीसांची भेट ... निंबाळकर
आज नागपुरात रणजीत निंबाळकर यांनी भाजप आमदार जयकुमार गोरे आणि राहुल कुल यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.. त्यानंतर एबीपी माझा शी बोलताना रणजीत निंबाळकर यांनी सूचक वक्तव्य केले... राजकारणीतील समस्या लाईटचे बटन दाबलं आणि लाईट लागलं अशा पद्धतीने सुटत नसतात, त्यासाठी चर्चेतून तोडगे काढावे लागतात असं निंबाळकर म्हणाले.,
Continues below advertisement