Mumbai Rana Couple: राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेचा दणका! ABP Majha

Continues below advertisement

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या मुंबईतील खारमधल्या घरात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या मुद्द्यावरुन मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली होती.. या नोटिशीला राणा दाम्पत्यानं दिलेलं उत्तर मुंबई महापालिकेनं अमान्य केलं आहे.. राणा यांच्या खारमधील फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याच्या मुद्द्यावर मुंबई महापालिका ठाम असल्याची माहिती मिळतेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram