
Ramtek Loksabha Election : नागपूरमधल्या रामटेकच्या जागेवर वंचितकडून दावा
Continues below advertisement
Ramtek Loksabha Election : नागपूरमधल्या रामटेकच्या जागेवर वंचितकडून दावा अधीच ठाकरे गट आणि काँग्रेस रामटेक लोकसभेच्या जागी आग्रही असताना आता वंचितचाही रामटेकच्या जागेवर दावा, 1 मार्चला रामटेकमध्ये प्रकाश आंबेडकरांची सभा, मविआच्या भूमिकेकडे लक्ष.
Continues below advertisement