RamRaje Nimbalkar Join NCP | तुतारी हाती घ्यायची का? असं विचारताच कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

Continues below advertisement

RamRaje Nimbalkar Join NCP | तुतारी हाती घ्यायची का? असं विचारताच कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
लोकसभेला आमच्या घरातील अनेक लोकांनी तुतारीचं काम केलं कारण रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उमेदवार म्हणून आम्हाला नको होते  त्यामुळे आम्ही तुतारीचं काम केलं  पक्षात राहायचं की नाही हा निर्णय शेवटी रामराजे ठरवतील   सुप्रिया सुळे आणि आमचे चांगले संबंध आहेत जसं ताई मान देतात तसंच आमच्या नेत्यांनी देखील आम्हाला मान द्यावा अशी आमची अपेक्षा आहे   या नेत्याच्या मागे तरुण आहेत ज्या नेत्याच्या मागे जनमत आहे अशा नेत्याला इथून धरलं पाहिजे असं मला वाटतं    आमचा निर्णय कधी होईल माहित नाही परंतु मला दादांचे नेतृत्व आवडतं पण सुप्रियातांशी माझा खूप चांगला संबंध आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram