Ramesh Chennithala Full PC : सांगलीबाबत चर्चा सुरू, सध्याच्या वादावर मार्ग काढू : रमेश चेन्निथला

Continues below advertisement

Ramesh Chennithala Full PC : सांगलीबाबत चर्चा सुरू, सध्याच्या वादावर मार्ग काढू : रमेश चेन्निथला
सांगलीबाबत चर्चा सुरु आहे, सांगली, भिवंडीचा तिढा लवकरच सुटेल, रमेश चेन्निथला यांचं वक्तव्य. 
तिथे सुरू असलेला तिढा लवकरच दुर करणार  महाविकास आघाडी तिथून जिंकून येईल अशी भुमिका  ...आघाडीत थोडेफार मतभेद असतात  ...काँग्रेस,शिवसेना आणि राष्ट्रवादी यावर तोडगा काढले...  प्रत्येक्ष पक्षाचा वेगवेगळ्या भुमिका असतात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram