Ramdas Tadas on Pooja Tadas Allegations:सुनेला ब्लॅकमेल करुन कुटुंब उध्वस्त करायचं काम विरोधक करतायत

Continues below advertisement

Ramdas Tadas on Pooja Tadas Aligation:सुनेला ब्लॅकमेल करुन कुटुंब उध्वस्त करायचं काम विरोधक करतायत
उबाठा गटाची पायाखालची वाळू घसरली आहे.. 4 वर्षांपूर्वीच हे प्रकरण आहे... त्यांचं आधीपासूनच प्रेम प्रकरण आहे त्यांनी लग्न पण केलं...  काही जणांनी त्या मुलीला प्रलोभन दिलं.. त्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केल्या गेलं.. त्याची एक कॅसेट आहे जी न्यायालयात आहे..  आज विरोधकांकडे एकही मुद्दा विकासाचा नाही.. त्यांनी विकासावर बोलावं पण घरगुती वाद निर्माण करायचा आणि सुनेला ब्लॅकमेलिंग करायचं आणि पत्रकार परिषद घ्यायच आणि कुटुंब उध्वस्त करायचं काम विरोधक करताय..  हे प्रेमसंबंध 10 ते 12 वर्षांपासून आहे. त्या प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं.. चांगलं संसार उध्वस्त करण्याचं काम समाज कंटकांनी केलं आहे..  एक तर लग्न त्यांनी केलं.. त्यांनतर बदनामी माझी केली.. लग्न केल्यानंतर त्यांनी गुंडांना हाती धरून त्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला.. माझा काय दोष आहे.. लग्न झाल्यानंतर मला भेटले नाही. माझ्याकडे आले नाही.. मग कसा दोषी आहे यात...  माझा मुलगा माझ्यासोबत 6 वर्षांपासून राहत नाही.. मी मालमत्तेमधून त्याला बेदखल केलं आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram