Ramdas Sumthankar Contest Indipendent : भाजपच्या रामदास पाटील सुमठनकरांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
Continues below advertisement
Ramdas Sumthankar Contest Indipendent : भाजपच्या रामदास पाटील सुमठनकरांनी भरला उमेदवारी अर्ज
हिंगोली विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी पाहायला मिळत आहे हिंगोली विधानसभेमध्ये भाजपने तान्हाजी मुटकुळे यांना उमेदवारी दिली असून भाजपच्या रामदास पाटील सुमठानकर यांनी अपक्ष उमेदवारी भरली आहे शेवटच्या क्षणापर्यंत भाजप हिंगोली चे उमेदवारी बदलेल असा विश्वास पाटील यांना होता परंतु तसे झाले नाही त्यामुळे काल अखेर रामदास पाटील यांनी त्यांच्या भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे आणि अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं ठामपणे सांगितला आहे आमदार मुटकुळे यांनी पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी केली असून सगळीकडे भांडण लावण्याचे काम मुटकुळे करत असल्याचा आरोप सुद्धा रामदास पाटील यांनी केला आहे
Continues below advertisement